सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही,
तर महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.
देवाकडे काही मागण्याची ही वेळ नाही, तर जे आहे त्याचे आभार मानण्याची वेळ आहे.
आयुष्य आईस्क्रीम सारखे आहे, Taste केले तरी वितळते, Waste केले तरी वितळते, म्हणून ते Taste करायला शिका.
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो, तर ती भावना जेवढी दुर्दैवी आणि दुःखदायक असते, त्यापेक्षा पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा जिंकण्याचे इच्छा नसणे हे भावना भयंकर असते.
आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात, सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले निर्णय बदलतात.
आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका, कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने हसू टिकवता येईल का !
कोणते फुल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नसतं कारण, त्याला माहिती असतं निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. आणि प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे.
एखादा गुन्हेगार ठरवतांना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.
आयुष्यात आपण आपली Image किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला, तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या Clearity वरच अवलंबून असते.
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.
एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेलेत, याचं कारण हेच की जसजसे आपण मोठे होत जातो, तसंतसं आपल्या चुका खोडल्या नाही जात.
दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस, त्यावेळी आपलेही भले साधत असतो.
सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथ तिची गरज नसते, नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते, जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कोणत्याच रथाची गरज नसते.
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
झोपाळा जेवढा मागे जाईल तेवढा खूप पुढे देखील येईल, आणि म्हणूनच सुख आणि दुःख जीवनात बरोबरच येतात. त्यामुळे जीवनाच्या झोप आता मागे गेला म्हणून घाबरू नका, पुढेही तितकाच जाईल फक्त वाट पहा.
मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.
राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात.
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून काम करून घेतील.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.
दुःख तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले असते, पण प्रत्येकाची त्या दुःखाला समोर जाण्याचे पद्धत वेगवेगळे असते.
कृतज्ञता आणि कृतघ्नता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचार क्षमतेचे, तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात.
समजवण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
आयुष्यात जर का कधी वाईट वेळ नाही आला, तर आपल्यामधील परके आणि फरक परक्या मधील आपले कोण याची ओळख कधीच कळत नाही.
Marathi status Marathi status Marathi status Marathi status Marathi status Marathi status Marathi status Marathi status Marathi status Marathi status
Marathi status best status marathi language
hindi status and punjabi status lines and images
marathi shayari marathi quotes status in marathi
Pages: 1 2