Marathi status
- अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.
- गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.
- तुमच्याकडे वेळ फार कमी आहे,
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.
- यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.
- हातावरच्या रेषा बदलायच्या असतील,
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर,
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.
- ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.
- समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.
- पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.
- अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
- जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
- आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.
- तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.
- वेळ आला आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
- आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.
- निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.
NEXT>>
Pages: 1 2