Marathi Status For Facebook WhatsApp and Instagram Latest 2024

Marathi status

Marathi status



  • अपयशाने निराश होऊ नका,
    ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
    त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.



  • गमवायला काहीच नसताना फक्त
    कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
    शून्याची ताकद ओळखा.



  • तुमच्याकडे वेळ फार कमी आहे,
    तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.



hindi status



  • यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
    वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
    त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.



  • हातावरच्या रेषा बदलायच्या असतील,
    तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
    जर प्रयत्न तगडे असतील तर,
    नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.



  • ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
    इतका जोरात हवा की,
    अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
    समजले पण नाही पाहिजे.



hindi shayari



  • समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
    इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
    तरंगत निघून गेला.



  • पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
    आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.



  • अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
    ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
    त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.



hindi status



  • जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
    पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
    एक एक पाऊल पुढे टाकत चला
    रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.



  • आयडिया महत्वाची नाही,
    ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.



  • तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
    सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.



best hindi status



  • वेळ आला आहे तर घाम गाळा
    नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.



  • आपण जिंकणार याच विचाराने
    कामाला सुरवात करा.



  • निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
    त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
    नकारात्मक असतात.

NEXT>>